welcome to यशवंत करिअर अकॅडमी

इ . स . २००६ पासून यशवंत करिअर अकॅडमिन माजलगाव शहराच्या शैक्षणिक कार्यक्षेत्रात व गुणवत्तेत उल्लेखनीय कार्य करत गरजू विद्यार्ध्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रत्यत्न केला आहे . यशवंतने विद्यार्धी केवळ परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवण्याकडे लक्ष दिल्याने आमचे असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकताना दिसत आहे . शिकवणे व अभयासक्रम पूर्ण करणे , परीक्षार्थी बनवणे व विद्यार्ध्यांना गुण प्राप्त करण्यास मदत करणे एवढीच यशवंतची भूमिका नाही . आज विद्यार्थी खरा ज्ञानार्थी , सुसंस्कृत , सुजाण , स्वयंशासीत ,स्वयंप्रेरित , स्वावलंबी व परिपूर्ण नागरिक घडावा या जाणिवेने आम्ही ज्ञानदानाचे कार्य करतो .


क्लासेसची वैशिष्ट्ये

अनुभवी शिक्षकवृंद

सर्वोच्च दर्जाचे स्टडी मटेरियल

प्रत्येकाकडे वयक्तिक लक्ष

मूलभूत संकल्पना स्पष्ट करून शिक्षण

विद्यार्थाना सोयीच्या ठिकाणी क्लास रूम्स

दरवर्षी दहावी गुणवंतांची संख्या वाढत्या प्रमाणात

डिजिटल क्लास रूम्स

सर्व विषयांची टेस्ट सिरीज

तिन्ही विषयात बीड जिल्हयातील सर्वोत्तम निकाल

पालकांना मुलांकडून काय हवे असते ?

 • त्यांनी आत्मविश्वासाने जगावे .
 • अभ्यासात प्रगती करावी .
 • आमचा स्वाभिमान जपावा .
 • त्यासाठी त्यांना काय हवं असत .
 • योग्य मार्गदर्शन स्वतःच्या क्षमता ओळखण्यासाठी आणि या क्षमतांचा योग्य विकास करण्याची संधी .
 • आपला पाल्य अभ्यास करत नाही का ?
 • आपल्या पाल्याचा अभ्यास कच्चा आहे का ?
 • त्याला अभ्यासात गोडी नाहीये का ?
 • त्याचा आत्मविश्वास कमी आहे का ?
 • वाचलेले त्याच्या लक्षात का ?
 • अभ्यासाशिवाय इतर गोष्टींमध्ये तो रमतोय का ?
 • त्याच्या शैक्षणिक कारकिर्दी बद्दल आपण सांशक आहात का ?
 • असे असेल तर आपल्या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे आहे .
 • कारण आम्ही विविध शिक्षण तज्ञांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष योजना राबवतोय ... आत्ता यशवंतच्या फास्ट प्रोग्रेस च्या माध्यमातून .

शिक्षकवृंद

निरंजन सर

बोरखडे सर

प्रभाकर शास्त्री